Posts

हिंदी दिन

Image

Trip

Image
      महाबळेश्वर, रायगड, प्रतापगड, महाड येथे शैक्षणिक सहल.

अहिल्याबाई होळकर जयंती

Image

पारंपरिक वेशभूषा दिन

Image
     दूधसाखर महाविद्यालय बिद्री -पारंपरिक वेशभूषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

पं.दिनदयाल उपाध्याय जयंती

Image
राष्ट्र उभारणीत पं.दिनदयाल यांचे कार्य महत्वाचे - प्रा.डाॅ.लक्ष्मण करपे बिद्री : 'राष्ट्रसंघाच्या माध्यमातून पं.दिनदयाल उपाध्याय यांनी राष्ट्रनिर्मितीचे कार्य केले.'असे मत प्रा.डाॅ.लक्ष्मण करपे यांनी व्यक्त केले.ते येथील दूधसाखर महाविद्यालयात पं.दिनदयाल यांच्या जयंतीनिमित्त बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ.सी.वाय.जाधव होते.प्रा.डाॅ.करपे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. डाॅ.करपे पुढे म्हणाले,पं.दिनदयाल यांनी साहित्यिक म्हणूनही मोलाचे योगदान दिले आहे. या जयंती समारंभाचे आयोजन हिंदी विभागाच्यावतीने करण्यात आले होते. प्रा.सुहानी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.प्रा.डाॅ.आनंद वारके यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील गुणवत्ता हमी कक्षचे सह समन्वयक डॉ.एस. ए. साळोखे, डॉ एन. एम. पाटील, डॉ.एस. आर. पाटील,डॉ. प्रदीप कांबळे, डॉ.एस.ए.गंगावणे.डॉ. एच.डी. धायगुडे,डॉ. एस.जी. खानापुरे,प्राध्यापक,विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचारी संजय गुरव व बाबासो पोवार उपस्थित होते.

हिंदी दिवस

Image
बिद्री .              हिंदी भाषा संपूर्ण राष्ट्राला एकतेच्या सूत्रात बांधून ठेवते .भारतामध्ये अनेक भाषा असुनही हिंदीचे महत्व अनन्यसाधारण आहे. राष्ट्रभाषेचा प्रचार,प्रसार, सम्मान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.संजय पाटील यांनी केले.ते दूधसाखर महाविद्यालयात हिंदी विभागावतीने हिंदी दिनानिमित्त भित्तीपत्रकांचे प्रकाशन केल्यानंतर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. सुहानी पाटील यांनी केले. प्रा. डॉ. एस. ए.साळोखे आणि प्रा. डॉ.डी.एन. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.